एक्स्प्लोर

क्रिकेटर ब्राव्होची बॉलिवूडमध्ये नवी इनिंग!

मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर नृत्य आणि त्यानंतर आपल्या गायनानं चाहत्यांची मनं जिंकणारा ड्वेन ब्राव्हो आता बॉलिवूडमध्ये एका नव्या इनिंगला सुरुवात करतो आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हांच्या 'तुम बिन टू' या आगामी चित्रपटात ब्राव्होच्या आवाजातलं गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे.   हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी ब्राव्हो गेल्या आठवड्यात मुंबईत आला होता. सुरुवातीला या गाण्याचे शब्द समजून घेण्यात ब्राव्होला अडचण झाली. हिंदी गाण्याच्या ओळीही त्याच्या लक्षात राहत नव्हत्या. पण सगळ्यांनीच आपल्याला मदत केल्यामुळं आपण व्यवस्थित गाऊ शकलो, असं ब्राव्होनं सांगितलं.   अभिनेता म्हणून संधी मिळाली, तर आपल्याला दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत काम करायला आवडेल, असंही ब्राव्हो म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

'दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय...'; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट
'दोन वर्षांपासून खूप कठीण परिस्थितीचा सामना करतेय...'; पद्म भूषण पुरस्कार स्विकारल्यानंतर अलका याज्ञिक यांची भावूक पोस्ट
Ghabadkund Box Office Day 4: 'राजा शिवाजी','देऊळ बंद 2'नंतर आता 'घबाडकुंडनं' बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; सर्वांना धूळ चारून 2026 ची सर्वात मोठी फिल्म ठरणार?
'राजा शिवाजी','देऊळ बंद 2'नंतर आता 'घबाडकुंडनं' बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं; सर्वांना धूळ चारून 2026 ची सर्वात मोठी फिल्म ठरणार?
Alka Yagnik Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार स्विकारताना घ्यावा लागला आधार, चालणंही अवघड, अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO
अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार स्विकारताना घ्यावा लागला आधार, चालणंही अवघड, अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO
Dawood Ibrahim Madly In Love With Anita Ayoob: ना मंदिकिनी, ना जॅस्मीन... 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम? हिरोईनसाठी प्रोड्युसरलाही संपवलेलं
ना मंदिकिनी, ना जॅस्मीन... 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम? हिरोईनसाठी प्रोड्युसरलाही संपवलेलं

व्हिडीओ

Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Mumbai Local Train Crime: फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
फर्स्ट क्लासच्या डब्यात दरवाजा बंद करण्यावरुन वाद, विरारच्या मयांकचा जीव गेला, कंबरेत अन् छातीत वार करुन संपवलं
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
Embed widget