एक्स्प्लोर
सोना रमजानमुळे तू वाचली, नाहीतर..

मुंबईः अभिनेता सलमान खानवर केलेल्या वक्तव्यावर गायिका सोना मोहपात्राला चांगलंच टिकेला तोंड द्यावं लागत आहे. सलमानच्या चाहत्यांकडून अश्लिल भाषेत शिवीगाळ होत, असून याचा त्रास होत आहे, असं सोनाने ट्विटरद्वारे म्हटलं आहे. सलमान तुझे चाहते आणि डिजीटल आर्मी अशा अश्लील भाषेत मेसेज करत आहे, आता तुला खरं अभिनेता झाल्यासारखं वाटतं असेल, असं सोनाने अशाच काही ट्विटला रिट्विट करताना म्हटलं आहे. सोनाने सलमानच्या शुटिंगनंतर बलात्कार झाल्यासारखं वाटत होतं, हे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर सोनाने सलमानला उत्तर दिलं होतं. मात्र धर्मानेच मला आता वाचवलं असंही सोनाने म्हटलं आहे. https://twitter.com/sonamohapatra/status/746266257234657280
पाहा काय म्हणाली होती सोना.. 'मी या समाजात जिवंत असूनही स्वतःला मृत समजते'
सोना सध्या रमजानचा महिना चालू आहे, नाही तर एवढ्या शिव्या दिल्या असत्या की तुला जन्म घेतल्याचा पाश्चात्ताप झाला असता, असं सलमानच्या एका चाहत्याने ट्विट केलं आहे.संबंधित बातम्याः
सलमानचं आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणः आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान
सलमान खानला महिला आयोगाची नोटीस
सलमानच्या वादग्रस्त विधानावर बलात्कार पीडितेचं सडेतोड
सलमानच्या 'बलात्कार पीडित' विधानावर सलीम खान यांचा...
'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं :...
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















