एक्स्प्लोर

व्हायोलिनवादक बालाभास्कर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

या अपघातात बालाभास्कर यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला होता.

तिरुवनंतपुरम : मल्ल्याळम संगीतकार आणि व्हायोलिनवादक बालाभास्कर यांच आज निधन झालं आहे. मागील आठवड्यात त्यांच्या गाडी अपघात झाला होता, यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात बालाभास्कर यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघातामुळे बालाभास्कर यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. 25 सप्टेंबरला बालाभास्कर त्यांच्या कुटुंबासोबत थिसुरहून देवदर्शनानंतर परतत असताना ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.

अपघातात बालाभास्कर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गंभीर जखमी झाले होते. तर त्यांची दोन वर्षांची मुलगी तेजस्विनीला प्राण गमवावे लागले होते. त्यांचा ड्रायव्हर अर्जुनही अपघातात जखमी आहे.

बालाभास्कर यांची पत्नी आणि ड्रायव्हर अर्जुन यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर नशेत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्यामुळेच हा अपघात झाल्याचं समोर येत आहे.

बालाभास्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्टेज शो करायला सुरुवात केली होती. दक्षिण भारताला फ्यूजन संगीताची ओळख करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. 17 व्या वर्षी त्यांनी मल्ल्याळम चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली.

बालाभास्कर आणि लक्ष्मी यांचा विवाह 2000 साली झाला होता. लग्नाच्या 16 वर्षांनी तेजस्विनीचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने ती अल्पायुषी ठरली.

महत्त्वाच्या बातम्या

Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
The Ring Star Daveigh Chase Dies: सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर
सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; अखेर मृतदेह बाहेर, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Embed widget