एक्स्प्लोर

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी रिलेशनशीपमध्ये?

सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या प्रेम प्रकरणाला काळ लोटला. एकीकडे, आलियाने रणबीर कपूरसोबत डेटिंगला सुरुवात केली. तसा सिद्धार्थही सिंगलचा मिंगल झाल्याचं दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. कियारा एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगसोबत झळकली होती. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. करण जोहरच्या पार्टीमध्ये दोघांची वारंवार भेट होऊ लागली आणि त्यांच्यातील जवळीक वाढली. आलियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थने मैत्री कायम ठेवली होती. मात्र तिने रणबीरसोबत सूत जुळवल्याचं सिद्धार्थच्या पचनी पडलेलं दिसत नाही. कारण हल्ली त्याने आलियाकडे दुर्लक्ष करणं सुरु केल्याचं म्हणतात. कियाराच्या बर्थडे पार्टीमध्ये आलेल्या मोजक्या पाहुण्यांमध्ये सिद्धार्थ होता. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. 'स्टुडंट ऑफ द ईयर'मधून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाच्या वेळीच त्यांच्यातील नातं फुललं, बहरलं. अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या वर्षीच त्यांचं ब्रेकअप झालं आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. रणबीर कपूर आणि आलिया भट आगामी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. संबंधित बातम्या : VIDEO : आलियाला करायचंय रणबीरशी लग्न आलिया-रणबीरच्या अफेअरवर एक्स-बॉयफ्रेण्ड सिद्धार्थ म्हणतो....

महत्त्वाच्या बातम्या

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Embed widget