एक्स्प्लोर
सिंघम 3 मध्ये श्रुती हसन पत्रकराच्या भूमिकेत
चेन्नई: विशाखापट्टममध्ये सिंघम 3 म्हणजेच एस 3 चे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटात श्रुती हसन पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाशी संबंधित सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती हसन या चित्रपटात विद्या नावाच्या एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ती सूर्याला एका मोठ्या घोटाळा उघड करण्यास मदत करते.
कमल हसनच्या त्रिभाषी फिल्मच्या शबाश नायडूच्या सेटवर परत येण्यापूर्वी श्रुती या महिन्याच्या शेवटी सिंघम 3 चे शूटिंग पूर्ण करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement