एक्स्प्लोर
वडिलांचं घर सोडून श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये!
मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर यांच्यात जवळीक असल्याची चर्चा होती. आता श्रद्धाने फरहानसाठी तिचं घरही सोडलं आहे. श्रद्धा तिचं घर सोडून दोन मुलांचा वडील असलेल्या फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं वृत्त आहे.
श्रद्धा आणि फरहान लिव्ह इनमध्ये राहत असल्याने दोघांचं नातं समोर आलं आहे. श्रद्धासोबत अफेअर असल्याची कुणकुण लागल्यामुळेच फरहानचं आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याची चर्चा होती. यानंतर काही दिवसातच त्यांनी घटस्फोटही घेतला.
फरहानच्या शेजाऱ्यांनी श्रद्धाला त्याच्या घरी पाहताच बातमी वायूवेगाने पसरली. ही गोष्ट श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांना समजताच ते तातडीने फरहानच्या घरी पोहोचले. त्यांनी श्रद्धाला घरी परतण्यास सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement