एक्स्प्लोर
श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर वॉशरुममध्ये सापडले!
मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण चुकीच्या कारणामुळे. एका पार्टीत या दोघांनी असं वर्तन केलं, जे सगळ्यांनाच खटकलं.
नुकतीच मुंबईतील एका हॉटेलमध्ये 'बागी' सिनेमाची सक्सेस पार्टी झाली. ही पार्टी श्रद्धाचे वडील शक्ती कपूर आणि टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांनी एकत्र आयोजित केली होती. बॉलिवूडचे अनेक कलाकार या पार्टीत हजर होते. यामध्ये फरहान अख्तरचाही समावेश होता.
'बॉलिवूड तडका' या वेबसाईटनुसार, सुरुवातीला श्रद्धा आणि फरहानने डान्स फ्लोअरवर डान्स केला. पार्टी संपली आणि कलाकार परत जाऊ लागले. मात्र यावेळी श्रद्धा आणि फरहान एकत्र हॉटेलच्या वॉशरुममध्ये गेले. हे दोघेही सुमारे अर्धा तास वॉशरुममध्ये होते.
दोघांनी आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपबाबत अजूनही कबुली दिलेली नाही. परंतु श्रद्धा कपूरमुळेच फरहान आणि त्याची पत्नी अधुना विभक्त झाल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement