एक्स्प्लोर

शाहरुखचा दिलदारपणा ; इंग्लंडमध्ये उपचार घेत असलेल्या इरफानला मदत

उपचारासाठी लंडनला जाण्याअगोदर इरफानने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखने इरफानच्या घरी जात त्याची भेट घेतली. तेव्हाच शाहरुखने आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावी इरफान खानला दिली असल्याचं समजतंय.

मुंबई : लंडनमध्ये दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या इरफान खानला शाहरुखने मदतीचा हात दिला आहे. लंडनमधील आपल्या घराची चावी देत शाहरुखने आपल्या मित्राला छोटीशी मदत केली आहे. उपचारासाठी लंडनला जाण्याअगोदर इरफानने शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखने इरफानच्या घरी जात त्याची भेट घेतली. तेव्हाच शाहरुखने आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावी इरफान खानला दिली असल्याचं समजतंय. इरफान आणि त्याचं कुटुंब घरच्या वातावरणात राहू शकेल, या त्यामागचा उद्देश होता. शाहरुख आणि इरफान हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. बॉलिवूडच्या या दोन्ही सुपरस्टार्सने ‘बिल्लु’ सिनेमात एकत्र कामही केले आहे.दरम्यान, इरफान सध्या न्यूरोएन्डोक्रिन कॅन्सरने ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमधील काही फोटो शेअर केले. शाहरुखचा दिलदारपणा ; इंग्लंडमध्ये उपचार घेत असलेल्या इरफानला मदत तसंच इरफानने एक भावनिक पत्रही लिहिले आहे. या संवेदनशील पत्रातून इरफान मानसिकदृष्ट्या खचल्याचं दिसत आहे. संबंधित बातम्या :

अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर

दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट

इरफानच्या आजारपणावर पत्नीची फेसबुक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

BMC Action At Ajay Devgn Bungalow: अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
अजय देवगणच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; BMC चे अधिकारी पोहोचले, भिंती, खिडक्या धडाधड तोडल्या, नेमकं प्रकरण काय?
Koffee With Karan 9 Salman Khan: 'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
'माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीमध्ये दफन होईल...'; सलमान खानच्या वक्तव्यानं चाहते हादरले, नेमकं काय म्हणाला?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
शेक्सपियरची 400 वर्षांहून जुनी कथा, मित्र मनात संशय पेरतो, पती मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचं आयुष्य संपवतो, बॉलिवूडचा 'हा' कल्ट क्लासिक सिनेमा पाहिलाय?
Adinath Kothare On Ranbir Kapoor Ramayana Movie: 'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?
'सीन शूट होण्यापूर्वी रणबीरनं मला कोपरानं धक्का दिला अन्...', आदिनाथ कोठारेसोबत 'रामायण'च्या शुटिंगच्या पहिल्याच दिवशी रणबीर कपूर कसा वागला?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Embed widget