एक्स्प्लोर

आमीर खानला स्वाईन फ्लूची लागण, शाहरुख मदतीला धावला

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पुण्यातील बालेवाडीमधील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या परितोषिक वितरण सोहळ्यात, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाला. यावेळी त्याने आपल्या अनुपस्थिती बाबत सांगताना, किरण रावसह आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली. आजारी असल्यामुळे या कार्यक्रमाला तीव्र इच्छा असतानाही उपस्थित राहत न आल्याबद्दल आमीरने खंत व्यक्त केली. मात्र त्याने कार्यक्रमासाठी स्वतःच्या जागी जाण्याची विनंती शाहरुख खानला केली आणि शाहरुखनेही तातडीने होकार दिला. त्यामुळे शाहरुख आजारी असलेल्या आमीरच्या मदतीला धावून गेला. आमीरने स्वतः याबद्दल बोलताना माहिती दिली. आपण उपस्थित राहू शकत नसल्याने शाहरुखला आग्रह केला आणि त्याने तातडीने मान्यही केलं, असं त्याने सांगितलं. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल काल जाहीर करण्यात आले. यासाठी  पुण्यातल्या बालेवाडी इथे या सोहळ्याचं भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता शाहरुख खान, मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, पानी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Suniel Shetty on Granddaughter: 'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
Eetha Shraddha Kapoor: हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
हजारो रसिकांना वेड लावणाऱ्या विठाबाई नारायणगावकरांचा वेदनादायी शेवट; हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही नव्हते पैसे
John Abraham: बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री! 'या' टीमचा झाला मालक, कोणत्या लीगमध्ये खरेदी केली टीम?
Welcome to the Jungle: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?
अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात, पेड प्रीव्ह्यूमध्ये वाजवला डंका, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
प्रभू श्रीराम भोंदूंच्या गराड्यात सापडले, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेना 'भाजप मुक्त राम' मोहीम हाती हाती घेईल, त्याची पहिली ठिणगी आंदोलनाच्या रुपात महाराष्ट्रात पडेल; उद्धव ठाकरेंचा एल्गार
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच, तुमच सुद्धा होईल; राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटलांना थेट फटकार
Rohit Pawar:
"उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे सुपुत्र, ते कधीच मांडवली करणार नाहीत, ती चर्चा..."; फडणवीस-ठाकरे विमान प्रवासाच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
'आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवलं, त्यामुळे या उपटसुंभानी...' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
'आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवलं, त्यामुळे या उपटसुंभानी..' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
Ketan Agrawal Pune Lohagad Case: सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?
सख्ख्या भावनेही आता सियाला तोंडावर पाडलं; पोलिसांना दिली केतन अग्रवाल प्रकरणाला नवं वळण देणारी माहिती, 10 तासांच्या चौकशीत काय काय म्हणाला?
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश
Uddhav Thackeray & Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; मुंबई ते नागपूर प्रवासात नेमकं काय झालं?, प्लेनमधील Inside Story
उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; मुंबई ते नागपूर प्रवासात नेमकं काय झालं?, प्लेनमधील Inside Story
Embed widget