एक्स्प्लोर

Shahrukh Khan : शाहरुखने सौदी अरेबियातील मक्का मशिदीला दिली भेट; फोटो व्हायरल

Shahrukh Khan : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे.

Shahrukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच सौदी अरेबिया येथील मक्का मशिदीला भेट दिली आहे. मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख पांढऱ्या कपड्यात मक्कामध्ये उमराह करताना दिसतो आहे. 

शाहरुख सध्या 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं त्याने आगामी 'डंकी' सिनेमाचं शूटिंग सौदीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. या व्हिडीओवर शाहरुखने उमराह करावा अशा कमेंट्स त्याच्या सौदी अरेबियामधील चाहत्यांनी केल्या होत्या. त्यामुळेच बादशाहने चाहत्यांच्या विनंतीला मान देत उमराह केल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team Shah Rukh Khan (@teamshahrukhkhan)

शाहरुखने सौदी अरेबियामधील मक्का मशिदीला भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. उमराह करताना शाहरुख खूप भावूक झाला, अल्लाह त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं रक्षण करो, मक्का मशिदीला भेट देण्याची शाहरुखची इच्छा अखेर पूर्ण झाली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

'डंकी'चं शूटिंग पूर्ण

सौदी अरेबियामध्ये शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' सिनेमाचं शूटिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं. पण आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. तसेच त्याने सिनेमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व मंडळींचे आभारदेखील मानले. 'डंकी' हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूदेखील झळकणार आहे. राजकुमार हिरानीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे 

शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या प्रमोशनला किंग खानने आता सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. त्यानंतर शाहरुखचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर 'डंकी' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे येत्या वर्षात तीन सिनेमांसह शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

संबंधित बातम्या

Shahrukh khan: 'जबरा फॅन'; मुलांचं नाव ठेवलं आर्यन, सुहाना आणि अबराम, या जोडप्यानं सांगितले भन्नाट किस्से

महत्त्वाच्या बातम्या

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Embed widget