एक्स्प्लोर

शाहरूख खानची पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची तयारी

सलमान खान आपल्या सिनेमातून ओटीटीवर आला होता. पण शाहरुख खान ओटीटीवर यायची तयारी करतोय पण ती प्रॉडक्शन हाऊसच्या नव्या प्रोजेक्टसह. रेड चिलीज एंटरटेन्मेंटने यापूर्वी ओटीटीवर येणं केलं होतं.

मुंबई : लॉकडाऊननंतर ऑनलाईन विश्व जोरदार गजबजलं. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सोन्याचे दिवस आले. लोकांना घरबसल्या ओटीटीने तारलं. पुढे सिनेथिएटर्सची अवस्था पाहता अनेकांनी आपले सिनेमे ओटीटीवर रिलीज करायचे ठरवले. काही रिलीज झाले. पण अपवाद वगळता फार यशस्वी ठरले नाहीत. त्यामुळे पुढे सिनेमे येणंही कमी झालं. पण त्याचवेळी ओटीटीवरच्या वेबसीरिज पुन्हा एकदा येऊ लागल्या. अशात काही दिवसांपूर्वी सलमानचा सिनेमा ओटीटीवर आला. राधे रिलीज झाला. पण सिनेमाने अपेक्षित वाहवा मिळवली नाही. आता सलमान पाठोपाठ शाहरुखही ओटीटीवर यायची तयारी करतोय. 

शाहरुख खान हा आपल्या सिनेमांबद्दल कमालीचा व्यावसायिक हिशोब मांडत असतो. सिनेमाची गोष्ट.. त्याला मिळणारा प्रतिसाद हा त्याने मांडलेल्या गणितावर अवलंबून असतो. सलमान, आमीरआणि शाहरूख ही खान मंडळी नेहमी चढाओढीत असतात. सलमान आणि शाहरूख यांच्यातलं अदृश्य वैर आजही लोक विसरलेले नाहीत. पण पुढे त्यांचा समझौता झाला. शाहरूखच्या झीरोमध्ये सल्लू आला. आता सलमानने ओटीटीवर सिनेमा आणल्यानंतर शाहरूख खानही ओटीटीवर येण्यासाठी पुन्हा कंबर कसू लागला आहे. पण इथे जरा फरक आहे. 

सलमान आपल्या सिनेमातून ओटीटीवर आला होता. पण शाहरुख खान ओटीटीवर यायची तयारी करतोय पण ती प्रॉडक्शन हाऊसच्या नव्या प्रोजेक्टसह. रेड चिलीज एंटरटेन्मेंटने यापूर्वी ओटीटीवर येणं केलं होतंच. या कंपनीने बार्ड ऑफ ब्लड, क्लास ऑफ 83 या सीरिज दिल्या. पण आता ओटीटीचा प्रतिसाद पाहता शाहरुख खान आपल्या कंपनीद्वारे पुन्हा एकदा ओटीटीवर यायच्या तयारीत आहे. अनेक स्क्रीप्ट्स वाचून काही गोष्टी ठरवल्या जात आहेत. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार या वर्षाच्या अखेरीस शाहरूख काहीतरी मसालेदार ओटीटीवर आणायच्या विचारात आहे. 

दरम्यान शाहरूख सध्या पठाण या आपल्या सिनेमाच्या कामातही व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पडुकोणही आहे. हा सिनेमा मात्र थिटएरवर रिलीज करण्याचा विचार तो करतो आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO

व्हिडीओ

Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Video: तुकाराम मुंढेंवरुन सभागृहात खडाजंगी; भाजप आमदारांची लक्षवेधी, विजय वडेट्टीवारांनी घेतली बाजू
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
Embed widget