एक्स्प्लोर

... म्हणून शाहरुखकडून सलमानला लक्झुरिअस कार गिफ्ट

मुंबई : बॉलिवूडचे करण-अर्जुन, अर्थात किंग खान शाहरुख आणि सुपरस्टार सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. याच मित्रत्वाच्या नात्याने शाहरुखने भावासारख्या मित्राला अत्यंत महागडं गिफ्ट दिलं आहे. किंग खानने सल्लूला लक्झरी कार भेट दिल्याचं वृत्त आहे. शाहरुखने 'ट्युबलाईट'मध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स करण्याचं सलमानने मान्य केलं होतं. किंग खानने त्याचं वचन पाळलं, त्यामुळे साहजिकच सलमान शाहरुखची भूमिका असलेल्या आगामी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.

'ट्युबलाईट'च्या अपयशामुळे सलमानने लकी ब्रेसलेट काढलं?

दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढण्यास सलमान राजी झाला, याचं सलमानला प्रचंड अप्रूप वाटलं. त्यामुळेच एक नवीकोरी लक्झुरिअस कार भेट देऊन शाहरुखने कृतज्ञता व्यक्त केली, असं 'बॉलिवूड लाईफ'च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ही कार नव्याने लाँच झाली असून अद्याप हे मॉडेल कोणाकडेच नाही. शाहरुखचं गिफ्ट पाहून सलमानही अचंबित झाला.

'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?

आनंद एल राय यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. 'जब तक है जान' तील अनुष्का शर्मा, शाहरुख खान, कतरिना कैफ हे त्रिकूट यानिमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. शाहरुख यात एका गाण्यात ठेका धरणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विवाहबाह्य संबंधांच्या कचाट्यात पुरता फसला, पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, प्रसिद्ध अभिनेत्याला विकावी लागली 35 कोटींची प्रॉपर्टी
विवाहबाह्य संबंधांच्या कचाट्यात पुरता फसला, पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, प्रसिद्ध अभिनेत्याला विकावी लागली 35 कोटींची प्रॉपर्टी
'मी घरात एकटी होती, अन् अचानक 'तो' बाल्कनीतून घुसला...'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'मी घरात एकटी होती, अन् अचानक 'तो' बाल्कनीतून घुसला...'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
Shraddha Kapoor Aunt Tejaswini Kolhapure: 39 वर्षांची श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार? बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, मावशीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
39 वर्षांची श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार? बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, मावशीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात मोठी माहिती; भाजप आमदारालाही धमकीचे फोन, नेमकं काय घडलं?
रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात मोठी माहिती; भाजप आमदारालाही धमकीचे फोन, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
सांगली झेडपीत सत्ता स्थापनेत माजी खासदार संजयकाका पाटलांची आम्हाला छुपी मदत; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच भोंदूबाबा अशोक खरातची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजा; आता अंजली दमानियांचा नवा बाॅम्ब
Sangli ZP Election: सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम! झेडपीच्या अध्यक्षपदी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील
Nilesh Lanke On Radhakrishna Vikhe Patil: निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
निलेश लंकेंचा राधाकृष्ण विखे-पाटलांच्या जावई अन् मुलीवर घोटाळ्याचा गंभीर आरोप, 100 कोटी अन् दुबई कनेक्शन, ZR 2 Bio Energy कंपनी रडारवर
Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Joe Kent: राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्रप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा देताच अमेरिकन लष्करात बंडाळीची चर्चा, पण राजीनाम्यात 'स्पेशल' उल्लेख केलेली इस्त्रायली लाॅबी नेमकी कोण?
Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
ऑपरेशन टायगरच्या हालचाली उद्धव ठाकरेंना थांगपत्ता लागण्याआधीच खासदारांशी बोलणी आटोपली, आता एकनाथ शिंदे D-day ला धमाका करणार?
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
वाहनांच्या LPG दरांचा पुन्हा भडका! युद्धजन्य परिस्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत ‘इतकी’ वाढ, नागपुरात पंपाबाहेर फलक लावले
Embed widget