एक्स्प्लोर

शाहरुखला शुभेच्छा देणं महागात, चाहत्यांचे पाकीट, मोबाईल लुटले!

शाहरूख खानला शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या फॅन्सचे चक्क मोबाईल फोन्स आणि पाकिटावर चोरट्यांनी हात साफ केले.

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा आज 52 वा वाढदिवस. बर्थ डे निमित्त शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर अक्षरश: गर्दी केली. मात्र त्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’वर जमलेल्या त्याच्या चाहत्यांना मोठा फटका बसला. शाहरूख खानला शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या फॅन्सचे चक्क मोबाईल फोन्स आणि पाकिटावर चोरट्यांनी हात साफ केले. शाहरुख खान आज मुंबईत नसतानाही त्यांच्या मन्नत या बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे फोन चोरीला गेलेत. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारी नोंदवल्या असून तपास सुरु केला आहे. अलिबागमध्ये बर्थडे सेलिब्रेशन बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज वाढदिवस. किंग खान आज 52 वर्षांचा होत आहे. शाहरुखच्या बर्थडेच्या आधीपासूनच त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर बर्थडे बाबतचे ट्रेण्ड केले होते. त्यावरुनच चाहते शाहरुखचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी किती उत्सुक आहेत, हे यावरुन दिसून येतं. शाहरुखचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्र परिवाराने शाहरुखच्या अलिबागच्या फार्महाऊसची निवड केली आहे. तिथेच त्याचं बर्थडे सेलिब्रेशन होईल. शाहरुख त्याची पत्नी गौरी खान, बहिण शहनाज, मुलगी सुहाना हे नुकतेच गेटवे ऑफ इंडियावर दिसले होते. तिथूनच ते अलिबागच्या फार्म हाऊसकडे रवाना झाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Armaan Kohli Struggle Life: वडील हिटची गॅरेंटी, पण मुलगा बनला 'फ्लॉपचा बादशाह'; सलमान खानची संधीही नाही वाचवू शकली करिअर, याची रिजेक्टेड फिल्म ठरली ब्लॉकबस्टर, ओळखलं का कोण?
वडील हिटची गॅरेंटी, पण मुलगा ठरला 'फ्लॉपचा बादशाह'; याच्या रिजेक्टेड फिल्ममुळे फळफळलं शाहरुख खानचं नशीब, ओळखलं का कोण?
Amruta Fadnavis New Song: ‘नमन तुला’...अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज; रितेश देशमुखही गीताच्या व्हिडीओमध्ये दिसणार
‘नमन तुला’...अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज; रितेश देशमुखही गीताच्या व्हिडीओमध्ये दिसणार
Daniel Balaji Mother Leaves 80 Crore Bungalow: 'माझा मुलगाच जगात नाही, तर महाल काय कामाचा...'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली
'माझा मुलगाच जगात नाही, तर महालाचं काय करू...?'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaple Sarkar Portal Down: 'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
'आपले सरकार' पोर्टलची सेवा 4 दिवसांपासून बंद, लाखो नागरिकांची कामे रखडली, मंत्री आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक, पोर्टल कधी सुरु होणार?
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
मोठी बातमी! म्हाडाकडून घरांच्या किंमतीत 10 लाखांपर्यंत कपात, मुंबईकरांना गुडन्यूज, अर्ज करण्यासही मुदतवाढ
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?
HSC Exam Result 2026 :  बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहणार? यादी एका क्लिकवर ;डिजीलॉकरवरुन निकाल पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
मोठी बातमी! राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Video: मी करतो ते मोकळेपणाने, लपून छपून नाही; अशोक खरातचं मंदिर अन् दीपक केसरकरांवरही बोलले एकनाथ शिंदे
Raghav Chadha: राघव चढ्ढा यांच्यासोबत आम आदमी पार्टी सोडणारा खासदार अडचणीत,  राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा, नेमकं काय घडलं?
आप सोडणाऱ्या खासदार राजिंदर गुप्तांच्या कारखान्यावर PPCB चा छापा , नेमकं काय घडलं?
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Embed widget