एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : "माझ्यासोबत सिगरेट ओढायला येणार का?" चाहत्याचा शाहरुखला थेट प्रश्न; किंग खानच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Shah Rukh Khan : 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून शाहरुखने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे.

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये 31 वर्ष पूर्ण केली आहेत. 25 जून 1992 रोजी त्याने 'दीवाना' (Deewana) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'आस्क एसआरके' (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. 

सिगरेट ओढायला येणार का? शाहरुखला चाहत्याची भन्नाट ऑफर

शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला सिगरेटची ऑफर दिली आहे. त्याने विचारलं की,"माझ्यासोबत सिगरेट ओढायला येणार का?". यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,"माझ्या वाईट सवई मी एकटाच करतो". शाहरुखच्या या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. 

शाहरुखच्या चाहत्याने आता 'जवान' सिनेमासंदर्भातदेखील एक ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं आहे,"जवान' सिनेमा पाहायला जाताना डोळ्यावर पट्टी बांधून जायचं आहे का? यावर उत्तर देत किंग खानने लिहलं आहे,"जवान पाहायला जाताना तारुण्याच्या जोशात जायचं आहे". एका चाहत्याने लिहिलं आहे,"अमेरिकेत तुझ्या छैया छैया गाण्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आहे. यावर उत्तर देत किंग खानने लिहिलं आहे,"छैया छैया गाण्यावर डान्स करायला मी त्यावेळी तिथे असायला हवा होतो". 

शाहरुख खानच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Upcoming Movies)

शाहरुख खानने 'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी सिनेसृष्टीत कमबॅक केलं. त्याच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तो नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत झळकणार आहे. तसेच त्यांचा 'डंकी' (Dunky) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानीने (Rajkumar Hirani) केलं आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : शाहरुख खानला इंडस्ट्रीत 31 वर्ष पूर्ण! "पैसा, किंमत आणि प्रसिद्धीमध्ये बादशाहाने सगळ्यात आधी कशाची निवड केली? किंग खान म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget