एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

बाहुबलीच्या सीक्वेलमध्ये शाहरुख खान नाही, निर्मात्यांचे स्पष्टीकरण

मुंबई: दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा 2015 मधील सुपरहिट सिनेमा 'बाहुबली 'च्या सीक्वेलचं शूट जवळपास पूर्ण झाले असून, त्याचं पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या धडाक्यात सुरु आहे. आता या सिनेमात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचीही छोटीशी भूमिका असल्याची चर्चा सर्वत्र होती. पण सिनेमात शाहरुखचा सहभाग नसल्याचं सिनेमा निर्मात्यानी ट्वीट करुन स्पष्ट केलं आहे. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त सुरुवातीला प्रकाशित केलं होते. त्यांनी सूत्रांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, सिनेमामधील मुख्य अभिनेता प्रभास आणि खलनायक राणा दग्गुबाजी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी एक व्यक्ती मध्यस्थी करतो, असा एक सीन आहे. यासाठी दिग्दर्शकांनी साऊथ अभिनेत्यांमध्ये सूर्या आणि मोहनलाल यांच्याशी संपर्क साधला होता. पण आता हाच भाग शाहरुख खानकडून करुन घेण्यात येत आहे. पण यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन ट्वीट करुन या संदर्भातील वृत्त फेटाळून लावलं आहे. निर्मात्यांनी आपल्या ट्वीटमध्ये,'' आम्हाला या सिनेमात शाहरुखला घेण्यात आनंदच झाला असता, पण दुर्दैवानं असं काही नाही. ती केवळ अफवा आहे.'' असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बाहुबली हा सिनेमा तीन भाषेत डब होणार असून, येत्या 10 जुलै रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; अवघ्या 3 दिवसांत काळजाला भिडला, कमाई किती?
प्राजक्ता शुक्रे आणि राहुल वैद्य रिलेशनशिपमध्ये होते? गायिकेनं स्पष्ट सांगून टाकलं; म्हणाली, 'तो मला चांगला वाटायचा...'
प्राजक्ता शुक्रे आणि राहुल वैद्य रिलेशनशिपमध्ये होते? गायिकेनं स्पष्ट सांगून टाकलं; म्हणाली, 'तो मला चांगला वाटायचा...'
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
Salman Khan: 'हा गोळीबार म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न...'; सलमान खानच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाला?
'हा गोळीबार म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न...'; सलमान खानच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu Election Result 2026: थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
Bengal Election Result 2026: भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने आरजी कर अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
Tamilnadu Election Result 2026: थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
Assam Election Result 2026 : आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
Bengal Election Result 2026: बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
Bengal Election Result 2026: बंगालमध्ये रात्रभर ठरवून योजनाबद्ध लोडशेडिंग? सीसीटीव्ही बंद करून स्ट्राँग रुमजवळ गाड्या फिरल्याचा सीएम ममता बॅनर्जीं, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप
बंगालमध्ये रात्रभर ठरवून योजनाबद्ध लोडशेडिंग? सीसीटीव्ही बंद करून स्ट्राँग रुमजवळ गाड्या फिरल्याचा सीएम ममता बॅनर्जीं, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
हिंदी सिनेसृष्टीच्या 'सुवर्णकाळात' गाजलेले सिनेमे देणारा सुपरस्टार काळाच्या पडद्याआड; दिग्गज अभिनेत्यानं ब्रेन स्ट्रोकमुळे 95 व्या वर्षी निधन
Embed widget