एक्स्प्लोर

Sayali Sanjeev : सायली संजीवला पितृशोक, भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

Sayali Sanjeev : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यासंदर्भात तिने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Sayali Sanjeev : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची बातमी सायलीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. वडिलांबद्दल सायलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. सायलीचा 'झिम्मा' सिनेमा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  

सायलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यात लिहिले आहे,"26/07/1958 - 30/11/2021 तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं". सायलीने पुढे व्हेंटिलेटर सिनेमातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. "दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू, शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू, आज तू फेडूदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा, या ओळी शेअर करत तिने पुढे लिहिले आहे, बाबा, थांब ना रे तू, बाबा, जाऊ नको दूर".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाईन' आणि 'काहे दिया परदेस' या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने 'बस्ता', 'मन फकिरा' आणि 'सातारचा सलमान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या 'झिम्मा' सिनेमाचे सिनेसृष्टीसह प्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत. सायलीची 'यू टर्न' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदेची या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका होती. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande Wedding : लग्नपत्रिका झळकली! अंकिता-विकी 'या' ठिकाणी घेणार सात फेरे

Marathi movie Jhimma : झिम्माचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन आठवड्यांमध्ये सहा कोटींची कमाई

Luckdown : 'एका लग्नाची धमाल गोष्ट', 28 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार 'लकडाऊन'ची चर्चा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
Shraddha Kapoor: पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
Rakhi Sawant on Ranveer Singh: 'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO
'दम असेल तर सलमान खानला बॅन करा...'; रणवीर सिंहच्या FWICE प्रकरणात राखी सावंतची उडी, VIDEO
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Embed widget