एक्स्प्लोर

Sara Ali Khan: सारा अली खानने रिक्षाने केला प्रवास; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'रिक्षावाल्याला पैसे...'

सारानं (Sara Ali Khan) रिक्षामधून प्रवास केला आहे. साराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही  सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये सारा आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात सारा आणि विकीची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.   नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बुधवारी (24 मे) रात्री विकी आणि सारा हे मुंबईत या चित्रपटाचे प्रमोशन करत होते. प्रमोशननंतर घरी परतण्याची वेळ आली तेव्हा साराची कार कार्यक्रमाच्या ठिकाणी आली नाही. त्यामुळे सारानं रिक्षामधून प्रवास केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सारा ही रिक्षानं प्रवास करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा ही रिक्षाने प्रवास करत आहे. यावेळी सारा म्हणते, 'माझी गाडी आली नाही' रिक्षामधून प्रवास केल्यानंतर सारा म्हणाली, मी अनेकदा रिक्षाने प्रवास केला आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

साराच्या व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'रिक्षावाल्याला पैसे कोण देणार?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'रिक्षा वाल्याला ना पैसे दिले ना त्याला सेल्फी काढू दिली.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'जरा हटके जरा बचके' कधी होणार रिलीज? 

'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

साराच्या लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल का या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला वाटतं रितेशची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला वाटतं रितेशची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget