एक्स्प्लोर
संजय दत्त-मान्यताचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : अभिनेता संजय दत्त सध्या आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो आहे. संजय दत्त आपल्यासोबत असणं, हेच कुटुंबीयांसाठी मोठी गोष्ट आहे. कारण अनेक महिने संजय आपल्या कुटुंबापासून दूर होता.
कुटुंबीयांसोबत मजा-मस्ती करताना संजय दत्तने पत्नी मान्यतासोबत रोमँटिक डान्स केला. संजय-मान्यताच्या रोमँटिक डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये मान्यता संजय दत्तसोबत ठेका धरताना दिसत असून, संजय दत्तही प्रचंड आनंदी असल्याचं दिसत आहे. संजय दत्त आणि मान्यत यांचा अशाप्रकारचा पहिल्यांदाच व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता यांना बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडी म्हटल्यास वावगं ठरु नये.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement