संजू'बाबा'चे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल
बॉलिवूडचा संजूबाबा अर्थात संजय दत्त मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे
'बाबा'चे दिग्दर्शक राज गुप्ता म्हणाले की, "भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणींवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करतं, याची ही 'कडू-गोड' प्रसंगांनी भरलेली कथा आहे."संजय दत्त ची पहिली मराठी निर्मिती. संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स घेऊन येत आहे नवा मराठी चित्रपट बाबा #BabaOn2Aug Directed By: @RAjRGupta2 Produced By: #SanjaySDuttProductions @bluemustangcs Written By: #ManishSingh pic.twitter.com/yvbWAcw2pF
— Sanjay S Dutt Productions (@SanjayDuttsProd) June 18, 2019
Dedicating our first Marathi film “BABA” to the person who remained steadfast in my life through everything! Love you Dad.#BabaOn2Aug - produced under the banner of @SanjayDuttsProd & @bluemustangcs Directed By: @RAjRGupta2 pic.twitter.com/Ktg9fPQ1DQ
— Sanjay Dutt (@duttsanjay) June 18, 2019
Feels great to be a part of such an amazing venture. Overwhelmed to announce @SanjayDuttsprod's 1st Marathi film, yet untitled along with @bluemustangcs. @Duttsanjay @rajguptalovesu @DeepakDobriyal #NanditaDhuri #AbhijeetKhandkekar @spruhavarad #ChittaranjanGiri #AryanMenghji. pic.twitter.com/Vpvacbk9Os
— Maanayata Dutt (@maanayata_dutt) October 30, 2018