एक्स्प्लोर

बॉयफ्रेण्डच्या मृत्यूनंतर संजय दत्तची कन्या त्रिशालाची भावनिक पोस्ट

त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये प्रियकराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याचा मृत्यू 2 जुलै रोजी झाल्याचं तिने म्हटलं आहे.

मुंबई : अभिनेता संजय दत्तची कन्या त्रिशालाने आपल्या बॉयफ्रेण्डला वियोगातून पत्र लिहिलं आहे. दोघांचा विरह झाला तो मृत्यूने! त्रिशालाने लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट वाचून तिचे फॉलोअर्सही गदगदले आहेत. आपल्या इटालियन बॉयफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर करुन त्रिशालाने त्याला उद्देशून काही ओळी लिहिल्या आहेत. 'माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत. माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझं रक्षण केल्याबद्दल आणि माझी काळजी घेतल्याबद्दल आभार. तू मला सर्वाधिक आनंदी ठेवलंस. तुझी भेट घडल्याने मी स्वतःला जगातली सर्वात भाग्यशाली मुलगी मानते. मी तुझी झाले, हे तर कल्पनेपल्याडचं. तू माझ्यामध्ये अनंत काळापर्यंत जिवंत राहशील. आय लव्ह यू अँड आय मिस यू. आपली पुन्हा भेट होईपर्यंत. सदैव तुझीच. तुझी बेला मिया' अशी भावनिक साद त्रिशालाने बॉयफ्रेण्डला घातली आहे. बॉयफ्रेण्डच्या मृत्यूनंतर संजय दत्तची कन्या त्रिशालाची भावनिक पोस्ट त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये प्रियकराच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्याचा मृत्यू 2 जुलै रोजी झाल्याचं तिने म्हटलं आहे. मात्र त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्रिशालाने यापूर्वीही त्याच्यासोबत रोमँटिक डेटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची दिवंगत (पहिली) पत्नी रिचा शर्मा यांची कन्या आहे. रिचा यांच्या मृत्यूनंतर संजय दत्तच्या वाट्याला जे दुःख आलं, तसाच वियोग त्रिशाच्या नशिबी आल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lalit Prabhakar Namdeo Dhasal Look: कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
Lalit Prabhakar Prahaar: चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
Daler Mehendi BJP Controversy: दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; अनुपम खेर भडकले, नेमकं प्रकरण काय?
दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; अनुपम खेर भडकले, नेमकं प्रकरण काय?
Tiger Shroff Attack Case, Rahul Kanal: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राहुल कनाल यांना वेगळाच संशय, मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली, नेमकं कारण काय?
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राहुल कनाल यांना वेगळाच संशय, मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Sanjay Raut: बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात; अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई...., संजय राऊत यांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आत जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Embed widget