एक्स्प्लोर

Sam Bahadur Box Office Collection Day 15: 'सॅम बहादुर'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; जाणून घ्या कलेक्शन...

Sam Bahadur Box Office Collection Day 15: जाणून घेऊयात विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाचे 15 व्या दिवसाचे कलेक्शन...

 Sam Bahadur Box Office Collection Day 15: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हा  1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सॅम बहादुर या चित्रपटाची आणि रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. गेल्या काही दिवसांपासून सॅम बहादुर चित्रपटाचे कलेक्शन 2 ते 2.5 कोटींपर्यंत मर्यादित होते, पण  या वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शननं 3 कोटींचा आकडा पार केला आहे. जाणून घेऊयात विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाचे 15 व्या दिवसाचे कलेक्शन...

Sacnil च्या रिपोर्टनुसार, 'सॅम बहादुर' या चित्रपटाने रिलीजच्या 15 व्या दिवशी 2.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.  वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत वाढ होणार आहे, असं म्हटलं जात आहे.   देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 66.85  कोटींवर पोहोचले आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे 15 दिवसाचे कलेक्शन...

'सॅम बहादुर'चे 15 दिवसांचे कलेक्शन-

Day 1   6.25 कोटी
Day 2   9 कोटी
Day 3  10.3 कोटी
Day 4   3.5 कोटी
Day 5   3.5 कोटी 
Day 6  3.25 कोटी
Day 7 3 कोटी
Day 8  3.5 कोटी
Day 9   6.75 कोटी
Day 10 7.5 कोटी
Day 11  2.15 कोटी
Day 12 2.45 कोटी
Day 13  2 कोटी
Day 14
1.65 कोटी
Day 15 2.25 कोटी
   
एकूण कलेक्शन 66.85  कोटी

'सॅम बहादुर' चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन (Sam Bahadur Worldwide Box Office Collection)

'सॅम बहादुर' या चित्रपटाने देशात  जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील चांगले कलेक्शन केले आहे. Sacnil च्या रिपोर्टनुसार, 'सॅम बहादुर' या चित्रपटाने रिलीजच्या 14 दिवसांत जगभरात जवळपास 90 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एन्ट्री करेल, असंही म्हटलं जात आहे.

‘सॅम बहादुर’ चित्रपटाची स्टार कास्ट (Sam Bahadur Star Cast )

‘सॅम बहादुर’ हा चित्रपट देशातील पहिला फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने  सॅम माणेकशॉ  यांची भूमिका साकारली असून या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  

Sam Bahadur Review : अवश्य पाहावा असा विकी कौशलने मूर्तीमंत उभा केलेला 'सॅम बहादुर'

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
Salman Khan Bigg Boss 20: 'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...
'बिग बॉस'ची ऑफिशियल अनाउंसमेंट झाली, धमाकेदार टीझर पाहिलात? सलमान खानचा 'करण अर्जून अवतार', म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget