एक्स्प्लोर

ऐसा दाव मारो की जिंदगी चीत हो जाए, 'सुलतान'चा पॉवरपॅक्ड ट्रेलर लॉन्च

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'सुलतान' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च अखेर झाला आहे. रांगड्या पैलवानाच्या लूकमध्ये असलेल्या सलमानची भारदस्त भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच 'सुलतान'चा ट्रेलरही तितकाच प्रभावी बनवण्यात आला आहे.     सलमानसोबत अनुष्का शर्माही ट्रेलरमधून पैलवानाच्या भूमिकेत असल्याचं दिसून येते आहे. ट्रेलर लाँच झाल्यानंतर काही तासांतच 14 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.     सुलतान’ सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला ‘सुलतान’ प्रदर्शित होणार आहे.     पाहा ट्रेलर:    

संबंधित बातम्या :

'सुलतान'च्या सेटवर सलमान रडला!

'सुलतान' मध्ये अनुष्काचा देसी आणि रफ अँड टफ अंदाज

सलमान आणि 'सुलतान'च्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार

बॉक्स ऑफिसवरील 'रईस' आणि 'सुलतान'ची टक्कर टळली

सलमान खान डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढणार?

सलमान खान तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट करणार!

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Affair With Komal Rani: गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
गोविंदा बायको सुनीताला सोडून कोमल राणी स्वर्णकारसोबत 'लालबागचा राजा'ला का गेला? ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला...
Komal Rani Swarnkar Slams Sunita Ahuja: 'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं
'जी स्वतःच्याच नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतेय...'; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडनं, पत्नी सुनीता अहुजाला थेट सुनावलं
Abhijeet Sawant On Arijit Singh Success: 'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'अरिजीत सिंहपेक्षा मी जास्त पॉप्युलर होतो, म्हणून...'; अरिजीत सिंहच्या सक्सेसवर 21 वर्षांनी अभिजीत सावंतची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget