एक्स्प्लोर
Advertisement
पर्यावरण दिनानिमित्त सलमानकडून ई-सायकल लाँच
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अभिनेता सलमान खानने आपल्या बीईंग ह्युमन या ब्रँडअंतर्गत ई-सायकल लाँच केली. या सायकलच्या लाँचच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सलमान स्वतः घरापासून मेहबूब स्टुडिओपर्यंत सायकल चालवत पोहोचला.
बीईंग ह्युमनच्या या ई-सायकलची किंमत 40 हजार ते 57 हजारांपर्यंत असणार आहे. ही सायकल चालवण्यासाठी कोणत्याही लायसन्सची किंवा वाहन नोंदणीची गरज लागणार नाही.
नेहमीच्या सायकलप्रमाणे पॅडल मारुन ही सायकल चालवता येईल. पांढरा, लाल, काळा, पिवळा अशा चार रंगात ही सायकल बाजारात उपलब्ध होणार आहे. या सायकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 25 किलोमीटर इतका असेल.
कशी असेल सायकल? पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/871684518935015425
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion