एक्स्प्लोर

सर्वात वाईट अभिनेता कोण ; गुगल म्हणतं सलमान खान

सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात. असं असलं तरीही त्याच्या अभिनयाबाबत बऱ्याचदा उलटसुलट प्रतिक्रिया येतात. अशातच गुगलनेही सलमानला एक धक्का दिला आहे.

मुंबई : सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होत असतात. असं असलं तरीही त्याच्या अभिनयाबाबत बऱ्याचदा उलटसुलट प्रतिक्रिया येतात. अशातच गुगलनेही सलमानला एक धक्का दिला आहे. ‘बॉलिवूडचा सर्वात वाईट अभिनेता कोण’ असं विचारताच गुगलचं उत्तर येतं, सलमान खान. दरम्यान,नुकत्याच रिलीज झालेल्या ‘रेस 3’ नंतरही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा करत अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. याअगोदरही गुगलवर काही धक्कादायक उत्तरे पाहायला मिळालेली आहेत. ‘फेकू’ असं सर्च केल्यानंतर गुगलवर नरेंद्र मोदी यांचं नाव समोर आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sorab Bedi on Relationship: अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
अभिनेत्याचे गर्लफ्रेंडसोबतचे प्रायव्हेट फोटोज व्हायरल; ट्रोलिंगनंतर अभिनेत्याचा संताप, वयाने मोठ्या गर्लफ्रेंडला करतोय डेट
MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
Kiran Karmarkar: 'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Embed widget