एक्स्प्लोर

'बलात्कार पीडित' विधानावर सलमानचं महिला आयोगाला लेखी उत्तर

मुंबई : बलात्कार पीडित विधानावर अभिनेता सलमान खानने महाराष्ट्र महिला आयोगाला लेखी उत्तर पाठवलं आहे. महिला आयोगाच्या नोटीसला सलमान खानने कालच (बुधवार) उत्तर पाठवलं. त्यावर कालच सुनावणी झाली. आता महिला आयोगाने हे पत्र लीगल टीमकडे पाठवलं असून पुढील कारवाई हिच टीम करेल.  

आता मला थोडं कमी बोललं पाहिजे: सलमान खान

  सलमान खानचं वादग्रस्त वक्तव्य ‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं होतं. ‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’   असं वादग्रस्तव वक्तव्य त्यानं केलं होतं.  

सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान

  आज हजर न राहिल्यास सलमानवर कारवाई यानंतर महिला आयोगाने नोटीस पाठवून सलमानला स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. सलमानने 29 तारखेला वकिलांमार्फत आयोगाला उत्तर पाठवलं, मात्र माफी मागितली नाही. त्यानंतर सलमान पुन्हा 7 जुलै रोजी हजर राहण्याचा आदेश महिला आयोगाने दिला होता. मात्र यावेळी ना सलमान हजर राहिला, ना त्याचे वती. त्यामुळे आयोगाने त्याला तिसरा आणि शेवटचा समन्स पाठवला. जर सलमान 14 जुलै म्हणजे आजही हजर राहिल नाही तर आयोग त्याच्याविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे.   संबंधित बातम्या

सलमानचं विधान दुर्दैवी आणि असंवेदनशील : आमीर खान

सलमानच्या ‘बलात्कार पीडित’ विधानावर सलीम खान यांचा माफीनामा

महिला आयोगाच्या नोटीसला सलमानचं उत्तर, मात्र माफी नाहीच

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
Janak Upcoming Movie: तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget