एक्स्प्लोर

'सुलतान'मध्ये सलमानचं चाहत्यांसाठी सरप्राईज

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानची रंगत काही वेगळीच आहे. सलमानने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. सल्लूच्या फॅन्सना 'सुलतान'मध्ये त्याच्या आवाजातील 'जग घुमिया' या गाण्याचा आनंद लुटता येणार आहे.   सलमान खानचा गाता गळा अनेक गाण्यातून आपल्यासमोर आला आहे. त्याचं हेच सिंगिंग टॅलेण्ट आता 'सुलतान' सिनेमात देखील पाहायला मिळणार आहे. हे केवळ एक प्रमोशनल साँग नसून ते या सिनेमाचा एक भाग असेल. विशाल-शेखर या जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.   सलमानने याआधी त्याचा होम प्रॉडक्शन चित्रपट 'हिरो' मध्ये 'मैं हूं हिरो तेरा' गाणे गायलं होते, जे प्रचंड हिट झालं होत. 'दबंग','वॉन्टेड' आणि 'किक' या ब्लॉकबस्टर चित्रपटातही गाणं गायलं होतं. आता सलमानचं 'जग घूमिया' हे नवी गाणं प्रेक्षकांवर किती आवडेल हे लवकरच कळेल.   'सुलतान' सिनेमात या सिनेमात सलमान खान एका हरियाणाच्या कुस्तीपटूची भूमिकेत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ‘ईद’ला रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

South Director K. Bhagyaraj: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सुरुवातीच्या काळातच बिग बी अमिताभ यांच्यासोबत केलेलं काम
Akshay Kumars Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?
'वेलकम टू द जंगल' चा जगभरात डंका; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, किती कोटी कमावले?
Gautami Patil About Team: 'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
'लफडं तर कुणीच..' गौतमी पाटीलच्या ग्रुपचे कडक नियम, ग्रुपमध्ये काम करण्यासाठी काय आहे अट?
Suniel Shetty on Granddaughter: 'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा
'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
Embed widget