एक्स्प्लोर

सलमानच्या ‘ट्युबलाईट’चं पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या मोस्ट अवेटेड ‘ट्युबलाईट’चा टीझर काल रिलीज झाला आणि आज सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर सलमान खान असून, त्यावर लिहिलं आहे, “क्या तुम्हें यकीन है?”. पोस्टरवरील या टॅगलाईनमुळे सिनेमाच्या कथानकाबद्दल सस्पेन्स आणखी वाढलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानच्या खांद्यावर बॅग अडकवलेली असून, डोक्यावर टोपी आहे. मात्र, सलमानचा चेहरा पोस्टरमध्ये दाखवण्यात आले नाही. या सिनेमाची शूटिंग मनालीमध्ये झाली आहे. मात्र, सलमानला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. WhatsApp-Image-2017-04-19-at-11.16.37-AM-1 ‘ट्युबलाईट’चा कालच एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला होता. दिग्दर्शक कबीर खान याने ट्वीट करुन 13 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करत, लिहिलं होतं, “ईद मनाओ ट्युबलाईट के साथ.” येत्या ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट रिलीज होणार असून, शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता सलमान खान यांचा हा तिसरा सिनेमा आहे. एक था टायगर, बजरंगी भाईजान या सिनेमांनंतर आता ‘ट्युबलाईट’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/854575308334411777

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Make MS Dhoni Angry: सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
सुशांत सिंह राजपूतमुळे चिडलेला MS धोनी; अभिनेत्याच्या 'त्या' एका कृतीनं 'कॅप्टन कूल'चा सुटलेला संयम, नेमकं काय घडलेलं?
The Odyssey First Review Out: ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
ख्रिस्तोफर नोलनच्या 'द ओडिसी'चा फर्स्ट रिव्यू; फिल्म पाहून क्रिटिक्स भारावले, भव्यतेनं डोळे दिपले... म्हणाले, 'मास्टरपीस...'
Maharashtra Epstein Files Swaroop sawant: रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' च्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमच्यावर दड'पण'
Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget