एक्स्प्लोर

सलमान खानच्या धमाकेदार 'भारत'चा ट्रेलर रीलीज

गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील सलमानचे विविध लूक सोशल मीडियावर शेअर केले जात होते. सलमानच्या व्यक्तिरेखेचा 18 वर्षांच्या तरुणापासून 70 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा प्रवास सिनेमात दिसेल.

मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील सलमानच्या विविध लूक्सची चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच चर्चा होती, त्याला सलमानच्या जबरदस्त डायलॉग्जची जोड मिळाली आहे. सलमानसोबत कतरिना कैफ, दिशा पटानी, तब्बू, सुनिल ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसतील. अली अब्बास जफरचं दिग्दर्शन असलेल्या 'भारत' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये नसता, तरच नवल. अल्पावधीतच 'भारत' सिनेमाच्या ट्रेलरला यूट्यूबवर लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील सलमानचे विविध लूक सोशल मीडियावर शेअर केले जात होते. सलमानच्या व्यक्तिरेखेचा 18 वर्षांच्या तरुणापासून 70 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा प्रवास सिनेमात दिसेल. भारत देशाची बदलती स्थितीही यामध्ये दिसणार आहे. सलमानसोबत कतरिनाच्या अनोख्या लूकचीही चर्चा आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही 'भारत'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. सोबतच जॅकी श्रॉफ, सुनिल ग्रोव्हर, सतीश कौशिक, नोरा फतेही हे कलाकारही दिसतील. सलमानसोबतच बहीण अल्विरा खान अग्निहोत्री, मेहुणा अतुल अग्निहोत्री, भूषण कुमारही सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ईद-उल-फित्रच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून 2019 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget