एक्स्प्लोर

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सलमानचा 'भारत' घसरला, कमाईत घट

बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (ईदच्या दिवशी) चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला खरा. परंतु प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : बॉलिवूडचा सल्लूभाई अर्थात सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट बुधवारी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. ईद आणि सलमानचा चित्रपट एक समीकरणच झालं आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला सलमानचा चित्रपट हमखास हिट होतोच. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (ईदच्या दिवशी) चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला खरा. परंतु प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या या चित्रपटाने बुधवारी त्याच्याच जुन्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले. 'भारत' हा प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सलमान खानच्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 'भारत'ने पहिल्याच दिवशी 42.30 कोटी रुपयांची कमाई केली. परंतु प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीच्या कमाईत तब्बल 11.30 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ईदच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केली. परंतु गुरवारी वर्किंग डे असल्यामुळे कमाईत घसरण झाल्याचे बोलले जात आहे. परंतु शनिवारी-रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा सिने व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. पाहा कसा आहे चित्रपट : REVIEW : भारत - सलमान.. सलमान आणि फक्त सलमान!! 'भारत' चित्रपटात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून ते 60 वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान सहा विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे देखील झळकणार आहेत. Bharat Movie | प्रेक्षकांना कसा वाटला सलमान खानचा 'भारत'? | एबीपी माझा  अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अली अब्बास जफरने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoor Eetha: 'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
'ईठा' सिनेमात 'द केरळ स्टोरी 2' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?
Urfi Javed Screenshots: 'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
'हॉट'स्टार उर्फी जावेदनं धर्म बदलला? रिता भारद्वाज असं नाव ठेवलं? अखेर सत्य समोर, स्क्रिनशॉट्स शेअर करत म्हणाली..
Shreyas Talpade On Shah Rukh Khan: श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन, शाहरुख खानची एक सही अन् बँकेची मंजुरी, फराह खाननंही केलेला फोन
Bollywood Actresses: 'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री
'वर्ल्ड सोशल मीडिया डे' विशेष! कुणी फिटनेस तर कुणी फनी रिल्स, सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या 5 अभिनेत्री

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget