एक्स्प्लोर

सलमान-अनुष्काचे ठुमके, 'सुलतान'मधील 440 व्हॉल्ट्स रिलीज

मुंबई : 'बेबी को बास पसंद है' गाण्यातून चाहत्यांना ठेका धरायला लावल्यानंतर आणि 'जग घुमेया'मधून मन हेलावून टाकल्यानंतर सलमानच्या आगामी सुलतान चित्रपटातील आणखी एक गाणं रिलीज झालं आहे. 440 व्हॉल्ट्स या पेपी साँगमध्ये सलमानसह अनुष्का ठुमके लगावताना दिसत आहेत.   440 व्हॉल्ट्स गाण्यात सुलतान अली म्हणजेच सलमान, आर्फा अर्थात अनुष्काचं मन जिंकण्याचे प्रयत्न करत आहे. सलमानच्या सिग्नेचर डान्स स्टेप्समुळे चाहते फिदा आहेत. चमचमतं जॅकेट आणि धोतर अशा अनोख्या स्टाईलमध्ये सल्लूमियानेही फॅन्सना खुश केलं आहे.   मिका सिंगच्या आवाजात हे गाणं ऐकायला मिळणार आहे. गीतकार इर्षाद कमिलच्या शब्दांना विशाल-शेखरने संगीतबद्ध केलं आहे. सलमानने ट्विटरवरुन हे गाणं शेअर केलं आहे.   पाहा व्हिडिओ :   https://twitter.com/BeingSalmanKhan/status/742613679644938241    
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'अरे भावा... जे तू बोलतोय, ते तुला तरी समजतंय का?'; पहाटे अमिताभ बच्चन यांचं ट्विट कुणासाठी? चाहते कोड्यात
'अरे भावा... जे तू बोलतोय, ते तुला तरी समजतंय का?'; पहाटे अमिताभ बच्चन यांचं ट्विट कुणासाठी? चाहते कोड्यात
'वाटलं नव्हतं मी जगेन...'; युट्यूबरनं स्वतःच भरधाव गाडी डिव्हायडरवर नेऊन आदळली, आता रुग्णालयातून इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाला...
'वाटलं नव्हतं मी जगेन...'; युट्यूबरनं स्वतःच भरधाव गाडी डिव्हायडरवर नेऊन आदळली, आता रुग्णालयातून इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाला...
Aiadmk Leader CV Shanmugam On Nayanthara: 'मला नयनतारा हवीय...', सर्वांदेखत टीका करताना खासदाराची जीभ घसरली, सुपरस्टार अभिनेत्रीबाबत 'नको ते वक्तव्य'
'मला नयनतारा हवीय...', खासदाराची जीभ घसरली, सुपरस्टार अभिनेत्रीबाबत 'नको ते वक्तव्य'
Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath: 'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
'अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवीन खासदारांनी देवेगौडा, खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे, ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
नवीन खासदारांनी देवेगौडा, खरगे आणि पवारांकडून शिकले पाहिजे, ज्यांनी आपले अर्धे आयुष्य सभागृहात घालवलं; पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केलीत, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले; संजय राऊतांचा हल्लाबोल
Pune Crime news: शिरुरमध्ये ऊसाच्या शेतात लहान मुलाची बॉडी सापडली, शरीरावर खोल जखमा, बिबट्याने मारलं की घातपात? काही महिन्यांपूर्वी घडलेली अशीच घटना
शिरुरमध्ये ऊसाच्या शेतात लहान मुलाची बॉडी सापडली, शरीरावर खोल जखमा, बिबट्याने मारलं की घातपात? काही महिन्यांपूर्वी घडलेली अशीच घटना
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
हवाई प्रवाशांना मोठा दिलासा! सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर लगाम, सरकारचे एअरलाईन्स कंपन्यांना कडक आदेश
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
इस्रायली हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा मुलासह मृत्यू; अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर देशानं युद्धाच्या 18व्या दिवशी सर्वाधिक शक्तिशाली नेता गमावला
Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Abrar Ahmed On Kavya Maran: काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता पाकिस्तानच्या अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
काव्य मारनने लिलावात खरेदी केलं, भारतात संताप; आता अबरार अहमदची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Embed widget