एक्स्प्लोर

'अंदाज अपना-अपना'च्या सिक्वेलमधून आमीर-सलमानला डच्चू

1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज अपना अपना चित्रपटाचा सिक्वेल येणार असून आमीर-सलमान या जोडगोळी ऐवजी रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यापैकी दोघांची निवड होण्याची शक्यता आहे.

मुंबई : आमीर खान, सलमान खान, करिष्मा कपूर आणि रवीना टंडन या चौकडीचा 90 च्या दशकातील सर्वात गाजलेला विनोदी चित्रपट म्हणजे अंदाज अपना अपना. या सिनेमातील प्रत्येक सीन आणि संवाद चाहत्यांना तोंडपाठ आहेत. 'अंदाज..'चा सिक्वेल लवकरच येणार आहे, मात्र त्यातून आमीर-सलमान या मूळ जोडीलाच डच्चू देण्यात आला आहे. आमीर-सलमान या जोडगोळी ऐवजी रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यापैकी दोघांची निवड होण्याची शक्यता आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या अंदाज अपना अपना चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. लवकरच संतोषी याचा सिक्वेल काढणार असून मूळ चित्रपटातील एकाही मुख्य कलाकाराला यात भूमिका दिलेली नाही. यापूर्वी आमीर आणि सलमानची सिक्वेलसाठी निवड झाली होती, तर रवीना आणि करिष्माला आधीच सिनेमापासून दूर ठेवलं होतं. 'माझा आणि करिष्माचा फोटो भिंतीवर टांगला असेल. मग आमीर आणि सलमान म्हणतील- आमच्या बायका मेल्या, आता आम्ही काय करु' आणि मग ते 21 वर्षांच्या हिरोईनमागे पळतील.. असा असेल सिक्वेल' असं रवीना पूर्वी म्हणाली होती. 'विनोदासाठी तुम्हाला निष्पाप चेहरे हवेत. त्यावेळी सलमान-आमीर तरुण होते. आता ते बळजबरीने निष्पाप असल्याचा आव आणल्यासारखे वाटतील. मात्र 20 वर्षांचे हिरो असले, तर ते जास्त क्युट वाटेल. पन्नाशीचे हिरो तरुण हिरोईनमागे पळताना दाखवणं वल्गर वाटतं.' असं संतोषी म्हणाल्याचं 'डीएनए'च्या रिपोर्टमध्ये आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरुण धवन यासारख्या ताज्या दमाच्या कलाकारांकडे जबरदस्त कॉमेडी सेन्स आहे, असंही राजकुमार संतोषी यांना वाटतं.

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget