एक्स्प्लोर

प्रभास सलमानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार?

मुंबई : 'बाहुबली'मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार प्रभाससोबत काम करण्यासाठी अनेक बॉलिवूड दिग्दर्शक आसूसले आहेत. आता यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव आलं आहे. वृत्तानुसार, प्रभास आणि सलमान खानाल एकत्र घेऊन रोहित शेट्टीला चित्रपट बनवायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'सिंघम'चा दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रभास आणि सलमानला एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. जर रोहित बॉलिवूडमध्ये सलमानसोबत प्रभासची एन्ट्री करण्यास यशस्वी झाला तर त्याला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण प्रभास 80 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम आकारतो. प्रभास बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी अफवा याआधीही पसरली होती. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर प्रभाससोबत सिनेमा करणार असल्याची चर्चा होती. पण ही अफवा असल्याचं सिद्ध झालं. बाहुबलीचं यश पाहता प्रभासही त्याचे पुढील प्रोजेक्ट्स स्वीकारताना सतर्कता बाळगत आहे. दरम्यान, रोहित शेट्टीने हे वृत्त फेटाळलं आहे. रोहित म्हणाला की, "ही फेक न्यूज आहे. मी फिअर फॅक्टरच्या शूटिंगसाठी मागील तीन आठवड्यांपासून स्पेनमध्ये आहे. मला कळत नाही अश अफवा कशा पसरतात?" दुसरीकडे, प्रभास सध्या त्याचा आगामी चित्रपट 'साहू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसेल. 150 कोटी रुपयांचं बजेट असलेला दिग्दर्शक सुजीतचा हा चित्रपट 2018 पर्यंत रिलीज होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Prakash Raj On LPG Crisis: 'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
Priyanka Chopra On Bollywood: 'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget