एक्स्प्लोर
Advertisement
परदेशातही आता झिंगाट, सैराट लंडनमध्ये प्रदर्शित होणार
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित, आर्ची-परशा यांची कहाणी दाखवणारा 'सैराट' चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन दोन महिने होत आले, तरी सिनेमाची झिंग काही कमी होत नाहीये. त्यातच 'सैराट' आता लंडनमध्येही प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे.
'सैराट' हा सिनेमा 9 जुलै रोजी लंडनमध्ये प्रदर्शित होणार आहे. लंडनच्या थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या मोजक्या भारतीय चित्रपटांमध्ये सैराटची वर्णी लागली आहे. त्यामुळे आर्ची आणि परशाची जोडी आता लंडनमधल्या मराठी चाहत्यांसोबतच परदेशी प्रेक्षकांनाही पहायला मिळणार आहे.
सैराट चित्रपटाने भारतात विक्रमी कमाई करत 85 कोटींहून जास्त गल्ला कमवला आहे. शंभर कोटींच्या क्लबमध्ये सैराट प्रवेश करेल, अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?
'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात
नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
नव्या सिनेमात परशासोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!
सैराट पाहून करण जोहर, रणबीर, वरुण, आलिया म्हणतात...
‘सैराट’च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा ‘झिंगाट’
‘सैराट’ आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक
कपिल शर्माच्या घरात ‘सैराट’ टीमचा झिंगाट
‘सैराट’मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
VIDEO : ‘झिंगाट’वर माधुरी, रितेश आणि अक्षय ‘सैराट’
32 वेळा ‘सैराट’ पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची ‘झिंगाट’ बाईक!
‘सैराट’ परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू
कपिलही ‘सैराट’, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झिंग झिंग झिंगाट
कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…
सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?
‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला
आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक
आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?
नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल
‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…
आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात
रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?
नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन
डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड
“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”
सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement