एक्स्प्लोर
VIDEO: उत्सुकता वाढवणारा 'सैराट'चा ट्रेलर

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेचा बहुप्रतिक्षीत सैराट या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. टीझर आणि ट्रेलरमुळे 'सैराट'ने नक्कीच उत्सुकता ताणून धरलेली आहे. फँन्ड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमाच्या गाण्यांनी अनेकांना वेडही लावलं आहे.






















