एक्स्प्लोर

नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन

मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'सैराट’ सिनेमाने 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.   असं असलं तरी 'सैराट'फेम परशा अर्थात आकाश ठोसर मात्र अत्यंत नाराज आहे. त्याचं कारणही तसंच आहे.   'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण लागल्याने परशा नाराज आहे. चाहत्यांनी मोबाईल किंवा घरी सीडीवर सिनेमा न पाहता, थिएटरमध्ये जाऊन पाहावा, असं आवाहन आकाश ठोसरने केलं आहे.   याशिवाय संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला. सैराट टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दरम्यान, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या कलाकारांना भेटण्याचा मोह, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री 'सैराट'फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, आणि परशा अर्थात आकाश ठोसर यांच्यासह संपूर्ण 'सैराट' टीमने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली.   मुख्यमंत्र्यांचा प्रश्न   या भेटीदरम्यान डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेटवरुन आलीस का? या प्रश्नानंतर 'वर्षा'वरील वातावरण अक्षरश: सैराटमय झालं.   मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, "मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले".   "मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण 'सैराट'मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय", असं रिंकू म्हणाली.   यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच 'वर्षा' बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं.   याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर 'सैराट'कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी उपस्थित होते.   मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा 'सैराट'   सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'सैराट'नं अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटीची कमाई केली आहे. सैराटच्या या रेकॉर्डब्रेक कमाईनं 'नटसम्राट'लाही मागं टाकलंय.

संबंधित बातम्या

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न.....

‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड

“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”

सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?

“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”

सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’

महत्त्वाच्या बातम्या

Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Tamil Actress Anandi Ajay : विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Bollywood TV Actress Shagufta Ali: 'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget