एक्स्प्लोर
...तेव्हा तैमूरचा सांभाळ सारा आणि इब्राहिम करतात!
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनं काहीच दिवसांपूर्वी मुलगा तैमूरला जन्म दिल. तैमूर हा सैफ अलीचा तिसरा मुलगा आहे. दरम्यान, अशी माहिती समजते आहे की, सैफ अली खानची मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम हे तैमूरला बरंच सांभाळतात.
मीडिया रिपोर्टनुसार, जर सैफ-करीना कोणत्या पार्टीत व्यस्त असतील आतर सारा आणि इब्राहिम हे तैमूरची काळजी घेतात. छोट्या भावाच्या आगमनानं सारा आणि इब्राहिम हे दोघंही भलतेच खूश आहेत. त्यामुळे दोघंही आनंदानं त्याची जबाबदारी उचलतात.
सारा आणि इब्राहिम हे याआधीही आई करीनासोबत पार्टीत एकत्र दिसून आले आहेत. करीनाच्या आधी सैफचं लग्न अमृता सिंहशी झालं होतं. सारा आणि इब्राहिम यांना सैफची पहिली पत्नी अमृता सिंह हिने जन्म दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement