एक्स्प्लोर

म्हणून बाळाचं नाव तैमूर, सैफ अलीने मौन सोडलं

मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी बाळाच्या जन्मानंतर त्याचं नामकरण 'तैमूर' ठेवल्याचं जाहीर केलं. त्यानंतर टीकेची राळ उठली, अखेर महिनाभराच्या शांततेनंतर सैफने मौन सोडलं आहे. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सैफने आपल्या बाळाचं नाव ठेवण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. 'माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होतं, माझ्या मुलाचं नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही.' असं सैफ अली म्हणतो तैमूरचा अर्थ काय? तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव असल्याचं सैफ अली खानने सांगितलं. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं. या नावाला वजन आहे. माझ्या एका लांबच्या भावाचं नाव तैमूर आहे. मी त्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो. माझ्या मोठ्या मुलीचं, म्हणजे साराचं नावही आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं होतं. डिस्क्लेमर द्यायला हवा बाळाचं नाव जाहीर करताना मी डिस्क्लेमर द्यायला हवा होता. सिनेमा किंवा सिरीअलच्या सुरुवातीला दाखवतात ना... कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, असा टोला सैफने लगावला.

स्पेशल रिपोर्ट : जगाला धडकी भरवणारा तैमूर !

तैमूर नावाला कित्येकांनी आक्षेप दर्शवला. मध्ययुगीन इतिहासाचे दाखले दिले. पण हा मूर्खपणा आहे. काही जणांनी माझी बाजूही घेतली. मला खात्री आहे आपण फॅसिस्ट समाजात राहत नाही. भारत उदारमतवादी देश आहे आणि आपण खुल्या मनाचे आहोत. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 वाजता मुलाला जन्म दिला. डिलीव्हरीच्या वेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं.

संबंधित बातम्या :

करिना-सैफ अली खानच्या तैमूरचा पहिला फोटो

करीनाच्या बाळाच्या पहिल्या फोटोमागील व्हायरल सत्य

करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं….

करीना-सैफच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन

काँग्रॅट्स अंकल, सैफच्या पहिल्या लग्नात करिनाच्या शुभेच्छा

तैमूर अली खान पतौडी, सैफीनाच्या मुलाच्या नावाची चर्चा का?

करिनाचं बाळ मुंबईतच जन्मणार, सासूबाईंनी ठणकावलं

गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो…

सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू

‘मी प्रेग्नंट आहे, मेली नाही’, करीना भडकली

मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: 'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
'मेरा मन करता है की भगवान को ही मार डालू...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं राम गोपाल वर्मा कोलमडला!
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Nana Patekar Death Tukaram Mundhe: 'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?
'आमचं 8 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं, मला म्हणाले...'; नाना पाटेकरांच्या आठवणीत तुकाराम मुंढे गहिवरले, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Embed widget