एक्स्प्लोर

अॅक्शन सीनदरम्यान गोळी लागून सैफ अली खान जखमी

मुंबई : शूटिंगच्या सेटवर गोळी लागल्याने अभिनेता सैफ अली खान जखमी झाला आहे. या घटनेत सैफच्या अंगठ्याला गोळी लागली. त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने सैफच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.     सैफच्या होम प्रॉडक्शन असलेल्या एका सिनेमाचं पवईत शूटिंग सुरु होतं. मात्र शनिवारी शूटिंगदरम्यान सैफच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफची बहिण सोहा अली खाननेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.     'अमर उजाला'च्या वृत्तानुसार, "सेटवर अॅक्शन सीनची शूटिंग सुरु होती. मात्र यावेळी एअरगनमधून मिसफायर झाल्याने गोळी सैफच्या अंगठ्याला लागली. यानंतर जखमी सैफला तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला."     या अपघातानंतर सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं, पण सैफची दुखापत मोठी नसल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सैफची दुखापत मोठी नसली तर या घटनेनंतर सेटवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, असं सिनेमाशी संबंधित सुत्राने सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhoot Bangla: अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
अक्षय, परेश अन् राजपाल, त्रिमुर्तींचा खास 'भूत बंगला'; प्रियदर्शनची तीच जुनी स्टाईल, हॉरर- कॉमेडीचा ओव्हरडोस
Actress Divorce: रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?
रणबीर कपूरसोबत सिनेमात झळकली, वैवाहिक जीवनात मिठाचा खडा; लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोट? कारण काय?
Raja Shivaji: अ‍ॅडव्हान्स 'बुकींग'मध्येच 'राजा शिवाजी' चित्रपटाची बाजी, Box Office हादरवलं, किती कोटींचा जमवला गल्ला?
अ‍ॅडव्हान्स 'बुकींग'मध्येच 'राजा शिवाजी' चित्रपटाची बाजी, Box Office हादरवलं, किती कोटींचा जमवला गल्ला?
Shahaji Raje Upcoming Marathi Movie: 'गोंधळ'नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे'ची दमदार घोषणा
'गोंधळ'नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती; महाराष्ट्र दिनी 'शहाजीराजे'ची दमदार घोषणा

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC Exam Result 2026 : बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
Pune Bhor Crime news: भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
Embed widget