एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरवरील सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा 26 मे 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर सिनेमाचं पोस्टर शेअर करुन प्रदर्शनाच्या तारखेचाही उलगडा केला आहे. सचिन... सचिन... तो आवाज मोठ्या पडद्यावर घुमणार! 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स'चा टीझर 14 एप्रिल 2016 मध्ये रिलीज झाला होता. पण सिनेमा कधी रिलीज होणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. अखेर खुद्द सचिन तेंडुलकरने हा सस्पेन्स संपवला असून प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. https://twitter.com/sachin_rt/status/831047602959441923 चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिलं आहे की, "सर्व जण मला जो प्रश्न विचारत होते, त्याचं उत्तर हे आहे. कॅलेंडरवर खूण करुन ही तारीख लक्षात ठेवा." या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीने हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Drishyam 3 Gaitonde Review By Yogesh Soman: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
Big Boss Actress on Relationship: 'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget