एक्स्प्लोर

इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही!

सोमवारी रात्री इफ्फीतल्या ज्युरींसाठी या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सात ज्युरींनी चित्रपट दाखवण्यास मंजुरी दिली होती, तर चार ज्युरींनी मात्र नापसंती दर्शवली.

पणजी : गोव्यात सुरु असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये बहुचर्चित 'एस. दुर्गा' या चित्रपटाचा खेळ होणार नाही. तांत्रिक कारण पुढे करत इफ्फीमधून हा चित्रपट बाहेर काढला आहे. इफ्फीच्या शेवटच्या दिवशी चित्रपटाचा एक तरी खेळ होईल अशी अपेक्षा होती. सनलकुमार शशिधरन दिग्दर्शित 'एस. दुर्गा' आणि रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' हे दोन्ही चित्रपट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या यादीतून वगळले होते. त्यावरुन 'एस.दुर्गा'चे निर्माते, दिग्दर्शक कोर्टात गेले होते. त्यानंतर केरळच्या हायकोर्टाने हा चित्रपट इफ्फीत दाखवण्याचा आदेश दिला होता. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत हा चित्रपट इफ्फीत दाखवला जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होतं. इफ्फीमध्ये 'एस दुर्गा' दाखवा, केरळ हायकोर्टाचा आदेश सोमवारी रात्री इफ्फीतल्या ज्युरींसाठी या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सात ज्युरींनी चित्रपट दाखवण्यास मंजुरी दिली होती, तर चार ज्युरींनी मात्र नापसंती दर्शवली. त्यानंतर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी या चित्रपटाचा एखादा खेळ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, आता समारोप सोहळ्याचे वेध लागले असून 'एस. दुर्गा' दाखवला जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, रोटरडॅम 2017 च्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला हिवोस टायगर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Tanushree Dutta: 'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
'मला मनापासून शंका वाटते'; तनुश्री दत्ताची आणखी एक पोस्ट व्हायरल, नाना पाटेकरांचं नाव न घेता...
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Embed widget