एक्स्प्लोर

'रुस्तम', 'मोहेंजोदरो'ची बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी टक्कर

मुंबईः बॉक्स ऑफिसवर 12 ऑगस्ट रोजी दोन दमदार सिनेमे रिलीज होत आहेत. अक्षय कुमारचा 'रुस्तम' आणि हृतिक रोशनचा 'मोहेंजोदरो' यांची येत्या शुक्रवारी टक्कर होत आहे. अक्षय आणि हृतिकने दोन्हीही सिनेमांना यश मिळावं, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.     अक्षय कुमार आणि हृतिक रोशन या दोघांनाही या क्लॅशबद्दल विचारण्यात आलं. दोघांनीही नेहमीच्या शैलीत उत्तरं दिली. हृतिक रोशनचा बिग बजेट सिनेमा 'मोहंजोदरो' कमाईत बाजी मारणार, की 'रुस्तम' चांगली कमाई करणार याबद्दल दोन्ही अभिनेत्यांनी मजेशीर उत्तर दिली.   कमाईत कोण बाजी मारणार?   'मोहेंजोदरो'मध्ये आपण फक्त अभिनेता आहोत. 'रुस्तम'मध्ये अक्षय कुमार अभिनेता आणि निर्माता दुहेरी भूमिकेत आहे, असं सांगत हृतिकने विनम्र प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे अक्षय कुमारनेही दोन्ही सिनेमांना यश मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली.     'रुस्तम' आणि 'मोहेंजोदरो' च्या रिलीलजा मोठ्या प्रमाणात सुट्ट्या आहेत. स्वातंत्र्य दिन, रक्षा बंधन आणि विकेंड असा योग या सिनेमांना जूळून येत आहे. त्यामुळे प्रेक्षक दोन्हीही सिनेमांना पसंती देतील, असा विश्वास अक्षय कुमारने व्यक्त केला आहे. 'लगान' आणि 'गदर-एक प्रेम कथा' हे दोन सिनेमे देखील एकाच दिवशी रिलीज झाले होते. दोन्हीही सिनेमांनी चांगलं यश मिळवलं होतं, असं उदाहरणही अक्षय कुमारने दिलं.     शाहरुख खानचा 'दिलवाले' आणि संजय लीला भन्साळी यांचा 'बाजीराव मस्तानी' सिनेमा काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी रिलीज झाला होता. यामध्ये शाहरुख खानच्या 'दिलवाले'ने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली. तर 'बाजीराव मस्तानी'ला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Embed widget