एक्स्प्लोर

Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार 'नाटू नाटू' वर परफॉर्मन्स; 'हे' कलाकार करणार परफॉर्म

ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर राहुल सिप्लिगंज (Rahul Sipligunj) आणि काला भैरव (Kaala Bhairava) हे दोन कलाकार परफॉर्म करणार आहेत. 

Oscar 2023 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्याचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळालं आहे. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर गायक राहुल सिप्लिगंज (Rahul Sipligunj) आणि काला भैरव (Kaala Bhairava) हे दोन कलाकार परफॉर्म करणार आहेत. 

द अॅकेडमीच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव यांचे नाटू नाटू गाणे 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये लाइव्ह पाहता येईल. ABC वर तुम्ही ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी (12 मार्च) पाहू शकता." आता राहुल सिप्लिगंज आणि काला भैरव  यांच्यासोबतच नाटू नाटू गाण्यावर ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण देखील परफॉर्म करतील का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 

12 मार्चला लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 

'नाटू-नाटू' गाण्याचं युक्रेनमध्ये झालं शूटिंग

'नाटू-नाटू' या गाण्याचं शूटिंग युक्रेनमध्ये झालं आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निवासस्थानाबाहेर या गाण्याचं शूटिंग झालं आहे. ऑस्करआधी 'नाटू नाटू' या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात (Golden Globe Awards 2023) सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंग मोशन पिक्चर या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला होता. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला होता. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले होते की, ठहा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे."

आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

RRR: 'आरआरआर' ची क्रेझ पाकिस्तानात; 'नाटू-नाटू' वर अभिनेत्रीनं धरला ठेका, नेटकरी म्हणाले, 'हा डान्स आहे की...'

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Embed widget