एक्स्प्लोर

माझाही आंतरजातीय विवाह, पण माझी कोणी हत्या केली नाही: रामदास आठवले

पुणे: 'सैराट या सिनेमात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. मीपण आंतरजातीय विवाह केलेला आहे. परंतु माझी हत्या कोणी करू शकलं नाही.' अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.   'सैराट सिनेमाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. आतंरजातीय विवाहाकडे सर्व समाजाचं लक्ष वेधणारा हा सिनेमा आहे. अनेक चित्रपटानं मागे टाकून या सिनेमानं ५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हा समाजाला जोडण्याचं काम करतो.' असं म्हणत रामदास आठवले यांनी या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे.   'आज 16 मे आहे. आजच्याच दिवशी माझा आंतरजातीय विवाह झाला होता. सैराट सिनेमाही याच विषयावर बेतलेला आहे. त्यात दोघांची हत्या केल्याचं दाखवलं आहे. मात्र, मी आंतरजातीय विवाह केल्यानंतर माझी काही हत्या करण्यात आली नाही.' असं वक्तव्य आठवले यांनी केलं   'काही ठिकाणी सैराटसारख्या घटना घडत आहे. त्यामुळे समाजाला एकत्र कसं आणायचं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. मात्र, माझाही आंतरजातीय विवाह झाल्यामुळे आता मी देखील सैराट पाहणार आहे. त्याचबरोबर आपणही सर्वांनी सैराट सिनेमा नक्की पहावा.' असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kannada Actor Producer Dileep Raj Died: सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
Dhurandhar 2 BO Day 55 Worldwide: रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Embed widget