एक्स्प्लोर
रोनाल्डोची एक्स-गर्लफ्रेण्ड 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात
मुंबई : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची एक्स गर्लफ्रेण्ड आणि ब्रिटीश ब्यूटी जेमा एटकिन्शन आणि बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्या अफेअर सध्या जोरदार चर्चा आहे. इतर परदेशी अभिनेत्रींप्रमाणे जेमालाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायची आहे.
टीव्ही अभिनेत्री जेमा पहिल्यांदा 2007 मध्ये बीचवर रोनाल्डोसह धम्माल करत असताना दिसली होत. तर दुसरीकडे राजीवने 2011 मध्ये मंजिरी कामितकरसोबत विवाहबद्ध झाला होता.
बॉलिवूडमध्ये लवकरच एन्ट्री
- जेमा अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात होती.
- दिग्दर्शक राजीव झवेरीने आगामी सिनेमात राजीव खंडेलवालच्या अपोझिट जेमा एचकिन्शन दिसणार आहे.
- सुरुवातीला ही थट्टा वाटली. पण सुत्रांच्या माहितीनुसार, जेमाने हा सिनेमाचा करण्याचा निर्णय घेतला.
हिंदीहीची शिकवणी
- बॉलिवूडमधील सिनेमात राजीव खंडेलवाल माझा लीडिंग मॅन असल्याने सुदैवी आहे, अशी प्रतिक्रिया जेमाने दिली आहे.
- राजीव आणि जेमा यांच्यात जबरदस्त बॉण्डिंग असल्याचं म्हटलं जातं.
- जेमाने हिंदी शिकण्यासाठी कठोर मेहनत करत आहे.
जेमा आणि राजीवच्या सिनेमाचा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement