एक्स्प्लोर

रॉजर फेडररचा पराभव, विराट-अनुष्का ट्रोल

ऑस्ट्रेलियन ओपनमधील रॉजर फेडररच्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्रोल होत आहेत.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत टेनिसमधल्या जगज्जेत्या रॉजर फेडररला एका 20 वर्षाच्या टेनिसपटूने पराभूत केले आहे. ग्रीसचा युवा टेनिसपटू स्टेफानोस सिटसिपास याने फेडररला पराभूत करत इतिहास रचला. परंतु रॉजरच्या या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ट्रोल होत आहेत. क्रिकेटर्सचे आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचे मोठ्या प्रमाणात चाहते असतात. त्याचबरोबर त्यांचे हेटर्सही (निंदक) असतात. हेटर्स अनेकदा सेलिब्रेटींना ट्रोल करण्याची संधी शोधत असतात. त्यात हल्ली सोशल मीडियावर मिम्सचा जमाना आहे. मिम्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनचे सामने पाहण्याचा आनंद लुटला. यावेळी विरुष्काने जगज्जेत्या रॉजर फेडररची भेट घेतली. त्यानंतर त्याच्यासोबत फोटोदेखील काढले. हे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअरदेखील केले. विराट आणि अनुष्काचे हेटर्स (निंदक), ट्रोलर्स या दोघांना सोशल मीडियावर नेहमी 'पनौती' म्हणून ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. काल विरुष्काने फेडररची भेट घेतली. आणि त्यानंतर आज फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. या दोन घटना लागोपाठ घडल्यामुळे विरुष्काला ट्रोल करण्याची आयती संधी ट्रोलर्सकडे चालून आली. ट्रोलर्सनी या संधीचा फायदा घेत विरुष्काला ट्रोल करणारे मिम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. विराट आणि अनुष्का हे दोघे 'पनौती' आहेत. या दोघांनी फेडररची भेट घेतली म्हणूनच फेडरर आज पराभूत झाला. असे म्हणून सोशल मीडियावर विरुष्काला ट्रोल केले जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपनमधील उपांत्यपूर्व फेरीत स्टेफानोसने फेडररला 6-7, 7-6, 7-5, 7-6 असे पराभूत केले आहे. या पराभवामुळे फेडररचे ऑस्ट्रेलियन ओपनमधले आव्हान संपुष्टात आले आहे. संबधित बातमी : ऑस्ट्रेलियन ओपन : 20 वर्षाच्या टेनिसपटूकडून रॉजर फेडरर पराभूत

महत्त्वाच्या बातम्या

Oscar Winning Hollywood Film Avtaar Was Stolen From Bollywood: अनिल कपूर यांच्या फिल्मची स्क्रिप्ट चोरुन बनवलाय हॉलिवूडचा 'हा' ऑस्कर विनिंग सिनेमा; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
बॉलिवूडकडून चोरली हॉलिवूडच्या 'या' ऑस्कर विनिंग फिल्मची स्क्रिप्ट; प्रसिद्ध कॉमेडियनच्या दाव्यानं सारेच हादरले
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget