एक्स्प्लोर

'रोबो 2' चा टीझर पोस्टर रिलीज, लवकरच पहिलं पोस्टर

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या 'रोबो 2' म्हणजेच '2.0' या सिनेमाचं फर्स्ट टीझर पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अक्षय कुमार कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक 20 नोव्हेंबरला रिलीज करण्यात येईल. https://twitter.com/superstarrajini/status/798865559899160577 सिनेमाचे निर्माते, अक्षय कुमार आणि रजनीकांत यांनी हे टीझर पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. 350 कोटी एवढ्या हायबजेट सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यासाठी सिनेनिर्माता करण जोहर उपस्थित राहणार आहे. https://twitter.com/akshaykumar/status/798865766141612032 मुंबईतील यशराज स्टुडीओमध्ये 20 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता हा लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला रजनीकांत, अक्षय कुमार, ए. आर. रेहमान यांच्यासह दिग्गजांची हजेरी असणार आहे. रजनीकांतचा 2010 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा 'रोबो'चा हा सिक्वेल आहे. 'रोबो'मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती. '2.0'  मध्ये अक्षय कुमार, एमी जॅक्सन आणि रजनीकांत तिघे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Shehnaaz Gill Flight: 'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
'नशीब आम्ही आज वाचलो', शहनाज गिलच्या विमानाला अचानक दुर्घटना; अभिनेत्री घाबरली... नेमकं काय झालं?
Tanishaa Mukerji On Womens Having Affairs With Married Men: 'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
'विवाहित पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया फेमिनिस्ट नाहीत...', काजोलची बहीण भडकली, पुरुषांनाही म्हणाली, चारित्र्यहीन...
OTT UPI Payment Charges: UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
UPI पेमेंट महागलं, आता OTT सब्सक्रिप्शनही महागणार? जाणून घ्या नेमकं खरं काय!
Salman Khan Ganpati Visarjan: गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO
गणपती बाप्पांची आरती करताना सलमान खानकडून चूक; बहीण अर्पिताने इशाऱ्याने सांगताच भाईजानने लगेच सुधारलं, VIDEO

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवाना आवाहन, पत्रकार परिषदेतून घोषणा
Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न
Bhagyashree : भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
भाग्यश्रीचं कृत्य चुकीचंच, दोघांना लोळवेन इतकी माझ्यात ताकद; सांगली संस्थानमधील वादावर विजयसिंह राजे पटवर्धन लेकीवर भडकले
Donald Trump : भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार?अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
भारतावर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागणार? अमेरिकन संसदेनं मंजुरी दिल्यानंतर ट्रम्प यांच्या हाती मोठी पॉवर, नव्या टॅरिफचं संकट
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
कारमध्ये दुसरी तरुणी सोबत दिसली अन् बाॅयफ्रेंडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण EX गर्लफ्रेंडला कारच्या बोनेटवरून 300 मीटर फरफटत नेलं अन्..
ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला, फोडला; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला, फोडला; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
... तर ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढू; लक्ष्मण हाकेंची गोपीचंद पडळकरांवर टीका, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरही बोलले
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
PF साठी मूळ वेतनाची मर्यादा ₹25,000 पर्यंत वाढवली, तब्बल 12 वर्षांनी झाला बदल; किती कर्मचाऱ्यांना फायदा होणार?
Embed widget