एक्स्प्लोर

रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!

राज्यसह देशभरात मराठा मोर्चाची चर्चा सुरु असताना, अभिनेता रितेश देशमुखनेही अनोखं ट्विट केलं आहे.

मुंबई: राज्यसह देशभरात मराठा मोर्चाची चर्चा सुरु असताना, अभिनेता रितेश देशमुखनेही अनोखं ट्विट केलं आहे. रितेश देशमुखने रात्री 12 वाजून 19 मिनिटांनी मुंबईतील मराठा मोर्चाबाबत ट्विट केलं. एक मराठा लाख मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई  असं म्हणत रितेश देशमुखने शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. https://twitter.com/Riteishd/status/894993865039654913 दरम्यान मुंबईत आज मराठा मोर्चा होत आहे. राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चेकरांना रितेश देशमुखने ट्विटदारे आपला पाठिंबा दर्शवल्याचं चित्र आहे. रितेश देशमुखचा ‘शिवाजी’ अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजाची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात रितेश देशमुखच शिवाजी महाराजांची चरित्र भूमिका साकारणार आहे.  रितेश देशमुख लवकरच बिग बजेट छत्रपती शिवाजी हा सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमाचं बजेट हे बाहुबली सिनेमाच्या तोडीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित बातम्या बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य 'शिवाजी', राम गोपाल वर्मांकडून ट्विटरवरुन कौतुक  छत्रपती शिवाजी, जेनेलियाची निर्मिती, रवी जाधव दिग्दर्शक

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Pushkar jog on Vin Diesel: 'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Embed widget