एक्स्प्लोर

दुकानात कपडे चोरताना रितेश देशमुख CCTV मध्ये कैद

मुंबई : बॉलिवूडमधला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख एका कपड्यांच्या दुकानात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रितेशचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल्ल 3' प्रदर्शनाच्या वाटेवर असताना आलेल्या या आश्चर्यकारक बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   रितेश देशमुखचा हाऊलफुल्ल 3 चित्रपट तीन जून रोजी प्रदर्शित होणार असून त्यात अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, लिसा हेडन, नर्गिस फाक्री ही गँग सोबत दिसणार आहे. मात्र शॉपलिफ्टिंग करणाऱ्या रितेश सीसीटीव्ही फूटेज जारी करुन खळबळ उडवण्यात आली आहे.   सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या दृश्यांनुसार रितेश वेगवेगळे कपडे शोधत आहे. त्यापैकी आवडलेले कपडे त्याने हळूच लपवले आणि घाईघाईत स्टोअरमधून काढता पाय घेतला. हा पब्लिसिटी स्टंट आहे, का काय याबाबत अद्याप खुलासा झालेला नसला तरी #ChorInTheStore या हॅशटॅगसह तो सोशल मीडियावर ट्रेण्ड होताना दिसत आहे. रितेशचे चाहतेही बुचकळ्यात पडले असून आपला लाडका स्टार असं कृत्य करुच शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.   विशेष म्हणजे रितेशचे मित्र, अभिनेता दिनो मोरिया आणि अभिनेत्री मंदिरा बेदी यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिनोने रितेशचं कौतुक केलं आहे, तर मंदिराने मात्र आश्चर्य व्यक्त केलं आहे.     पाहा व्हिडिओ :   https://twitter.com/DinoMorea9/status/735039077511139328    

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Pushkar jog on Vin Diesel: 'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget