एक्स्प्लोर
ऋषी कपूर यांची मीडियावर आगपाखड
![ऋषी कपूर यांची मीडियावर आगपाखड Rishi Kapoor Criticised On Media ऋषी कपूर यांची मीडियावर आगपाखड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/18140052/rishi-kapoor-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पत्रकार आणि चाहत्याला केलेल्या मारहाणीनंतर ऋषी कपूर यांची मीडियावरच आगपाखड केली आहे. आपलं नाव या प्रकरणी मीडियानं बदनाम केल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईतल्या एका अवॉर्डच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गणपती विसर्जनाच्यावेळी कपूर कुटुंबियांनी एका चाहत्याला आणि पत्रकाराला मारहाण केली होती. यावर ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया देत मीडियालाच आरोपी केलं.
आर के फिल्म स्टुडिओच्या गणपती विसर्जनाच्या वेळी रणधीर कपूर यांनी पत्रकाराला तर ऋषी कपूर यांनी फॅनला मारहाण केल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र आता उलट ऋषी कपूर यांनी मीडियावरच आगपाखड केली.
संबंधित बातम्या
कपूर खानदानाची दादागिरी, पत्रकारांना मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)