एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : आर्ची अर्थात रिंकूला शाळेतून काढणार?

मुंबई/सोलापूर: सैराट सिनेमामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकू राजगुरू अर्थात आर्चीचं नाव शाळेच्या पटावरुन काढण्याचा इशारा दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र  शाळेने असा कोणताही इशारा, नोटीस दिली नसल्याची माहिती, रिंकूच्या वडिलांनी दिली.  

संबंधित बातमी - आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!

  गेल्या दोन दिवसांपासून रिंकूचं नाव शाळेच्या हजेरी पटावरुन काढणार असल्याची चर्चा व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.   संबंधित बातमी - 'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात   रिंकू राजगुरु अकलूजच्या जिजामाता कन्या विद्यालयात शिकते. सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळालेली 'आर्ची' यंदा दहावीत गेली आहे. मात्र शाळा सुरु होऊन आठवडा उलटला तरीही अद्याप ती शाळेत परतली नाही.   ‘सैराट’मध्ये आर्ची अॅव्हरेज स्टुडंट असली तरी रिंकू प्रत्यक्षात हुशार आहे. त्यामुळे तिची शाळा बुडल्याचा, अभ्यास बुडल्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं शिक्षकांचं मत आहे.   29 एप्रिलला ‘सैराट’ रिलीज झाला. सिनेमाने ‘सैराट’ कामगिरीही केली. आर्ची म्हणजे रिंकू रातोरात स्टार झाली. रिंकूने ‘सैराट’मधल्या आर्चीला स्पर्श केला आणि भूमिकेचं सोनं झालं. आता तिच्यासाठी दहावीचा टर्निंग पॉईंट आहे. तिथंही तिला सैराट यश मिळो.

संबंधित बातम्या

'सैराट'ची कथा माझ्या कादंबरीवरुन ढापली, लेखक कोर्टात

आर्चीच्या शाळेचा पहिला दिवस!

VIDEO : माधुरीच्या शोमध्ये आर्ची-परशाचा धुमाकूळ

नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग

सैराट पाहून करण जोहर, रणबीर, वरुण, आलिया म्हणतात...

कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Engaged With Girlfriend Gauri Spratt: साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
साठी ओलांडलेल्या आमीर खाननं गुपचूप उरकला साखरपुडा? गौरीच्या हातातल्या दुर्मिळ रत्नजडित अंगठ्यांनी वेधलं लक्ष
Director Priyadarshan And Ex Wife Lissy Living Together: कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक; नात्याबाबत म्हणाला...
कधीकाळी अहंकारानं मोडला संसार, आता जिच्यासोबत घटस्फोट घेतला, तिच्यासोबतच 10 वर्षांनंतर एकत्र राहतोय बॉलिवूड दिग्दर्शक
Drishyam Release Date: डोकं चक्रवणारा, सस्पेन्स सिनेमा 'Drishyam 3' कधी रिलीज होणार? नवी रिलीज डेट समोर
डोकं चक्रवणारा, सस्पेन्स सिनेमा 'Drishyam 3' कधी रिलीज होणार? नवी रिलीज डेट समोर
Saumya tondon Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...
'धुरंधर 2'मध्ये रणवीर सिंहच्या कानफाडात मारणाऱ्या अभिनेत्रीला सतावतेय रहमान डकैतची आठवण; म्हणाली...

व्हिडीओ

Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही; तुषार दोशी निलंबनावरुन सभागृहात चर्चा, फडणवीसांचं उत्तर
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Diva Ratnagiri passenger train MNS: दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन 15 दिवसांत सुरु करा, अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू; मनसेचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Amol Mitkari : ⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली
⁠अशोक खरातचे इतके सीसीटीव्ही फुटेज सापडले, अजितदादांच्या बाबतीतले एकही सापडत नाही? शेवटच्या श्वासापर्यंत...; अमोल मिटकरींनी मनातली सल बोलून टाकली, सरकारवर आगपाखड
Embed widget